एस.एस.जी.एम.कॉलेज ‘नॅक’ साठी सज्ज….
कोपरगाव प्रतिनिधी:- विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या भूमिकेतून प्रत्येक महाविद्यालयाने नॅक करून घेणे बंधनकारक केलेले आहे. यानुसार येथील एस.एस.जी.एम. कॉलेजने आत्तापर्यंत नॅकचे तीन सर्कल पूर्ण केले असून, महाविद्यालय आता चौथ्या सर्कलसाठीची प्रक्रिया राबवित आहे. महाविद्यालय या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यावर असून दि. ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी भेट देत असलेल्या नॅक कमिटीला सामोरे […]
Read More