सहकार वाचविण्यासाठी तातडीने दरवाढ आवश्यक :- बिपीनदादा कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सगळया उद्योगापुढे स्पर्धा निर्माण झाल्या आहेत, त्यात साखर उद्योगही मागे नाही मात्र सहकारासमोर खाजगीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे तेंव्हा केंद्र व राज्य शासनाने सहकार व त्यावर अवलंबुन असणारे ग्रामिण अर्थकारण टिकविण्यांसाठी एफआरपी अगोदर तातडीने साखरविक्री दरात व इथेनॉल, सहवीज निर्मिती खरेदी दरात वाढ करावी तरच हा उद्योग टिकेल असे प्रतिपादन […]
Read More