प्रजिमा ४ वरील धामोरीच्या गोई नदीच्या पुलाचा प्रश्न मार्गीपुलाला ४.४७ कोटी निधी मंजूर:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ज्या पुलामुळे धामोरी गावचा चासनळी परिसराशी संपर्क तुटत होता व कोपरगाव चास नळी वाहतूक बंद होत होती. त्या प्रजिमा -४ वरील धामोरी येथील गोई नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले असून केलेल्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून या पुलासाठी तब्बल ४.४७ कोटी निधी मंजूर केला असल्याची […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ६१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संचालक सतिष सुभाषराव आव्हाड व सौ. वैशालीताई सतिष आव्हाड या उभयतांच्या हस्ते, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयादशमीच्या मुहुर्तावर मंगळवार […]

Read More

कोपरगाव शहराच्या विविध प्रभागात विकासाची घौडदौड सुरूच…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ. आशुतोष काळे यांनी मागील चार वर्षात कोपरगाव शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे मुलभूत विकासाची कामे मार्गी लागली असून नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. हा विकास कामांचा धडाका आजतागायत सुरु कोपरगाव शहराच्या विविध प्रभागात विकास कामांची घौड दौड सुरूच असल्यामुळे कोपरगावकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या कोपरगाव शहराची […]

Read More

शिर्डी विमानतळ उर्वरित कामे ४९०.७४ कोटी व नवीन टर्मिनल इमारत कामासाठी ८७६.२५ कोटी निधीस नवीन प्रशासकीय व वित्तीत मान्यता:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील काकडी येथील श्री साईबाबा शिर्डी विमानतळाच्या उर्वरित विकास कामांसाठी ४९०.७४ कोटी निधीस सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता तसेच नवीन टर्मिनल इमारत व इतर तत्सम विकास कामांसाठी ८७६.२५ कोटी निधीस नवीन प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.देशातील धार्मिक देवस्थानामध्ये दुसऱ्या क्रमांकावर […]

Read More

आॕलींपिक मध्ये टेनिसव्हाॕलीबाॕल या खेळाचा लवकरच समावेश:- डाॕ.प्रा.व्यंकटेश वांगवाड…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य टेनिसव्हाॕलीबाॕल असोशिएशन व अहमदनगर जिल्हा टेनिसव्हाॕलीबाॕल असोशिएशनच्या संयुक्त विदयमाने २५वी राज्य टेनिसव्हाॕलीबाॕल सब ज्युनिअर व ज्युनिअर स्पर्धा शिर्डी येथे नुकतीच पार पडली.या स्पर्धेचा समारोप शिर्डी येथिल सैनिकी आरामगृहाचे प्रमुख सुभेदार कृष्णा लोटेकर यांच्या शुभहस्ते झाला.या प्रसंगी टेनिसव्हाॕलीबाॕल खेळाचे जनक डाॕ.प्रा.व्यंकटेश वांगवाड म्हणाले की हा खेळ भारतीय असुन लवकरच आॕलिंपिक मध्ये याचा समावेश […]

Read More

कोपरगाव तालुक्याचे नाव उंचावणाऱ्या गौरी पगारेचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान:- स्नेहलताताई कोल्हे , ब्राह्मणगाव ग्रामस्थांच्या वतीने बालगायिका गौरी पगारेचा स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते जाहीर सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील जगदंबा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी गौरी पगारे हिने ‘सारेगम लिटिल चॅम्प’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये एकापेक्षा एक सुरेल गीते गाऊन केवळ ब्राह्मणगावचा, कोपरगाव तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. गौरी पगारे ही कोपरगाव तालुक्याची शान असून, आज ती कोपरगाव तालुक्याचे, नगर जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नाव उंचावत पुढे चालली […]

Read More

राष्ट्रीय बजरंग दल व छात्र परिषद यांच्या नियुक्त्या जाहिर….

कोपरगाव प्रतिनिधी:-गुरुवार १९ ऑक्टोबर रोजी परमपूज्य कैलासनंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय बजरंग दल व छात्र परिषद यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. कोपरगाव तालुका संघटक पदी शुभम जहाडदे यांची तसेच शहराध्यक्षपदी राहुल शिरोदे, शहर मंत्री अक्षय मंजुळ, शहर संघटक गणेश भसाळे, गणेश शेजवळ अध्यक्ष, संयोजक सौरभ सांगळे तर यश कुहीरे यांची शहर सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली. या […]

Read More

तुमची साथ कायम असू द्या, जनतेच्या विकासासाठी मी सदैव तत्पर:- स्नेहलताताई कोल्हे, करंजी येथे सन्मान नारी शक्तीचा ‘होम मिनिस्टर-खेळ मानाच्या पैठणीचा’ कार्यक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी:-जीवनात कितीही अडचणी, संकटे आली तरी खचायचे नाही, घाबरायचे नाही, रडायचे नाही तर हिमतीने लढायचे आणि पुढे जायचे. माऊली, माता या शब्दात खूप मोठी ताकद आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा मातेचे रूप आहे. महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझी ऊर्जा आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन मी काम करत आहे. तुमची साथ […]

Read More

‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ स्पर्धेत कोपरगावकरांनी अनुभवली सुरांची जादू, उदयोन्मुख गायकांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास कोपरगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर जाईल:- सौ. पुष्पाताई काळे….

कोळपेवाडी वार्ताहर :- निसर्गाने प्रत्येकाला एक अलौकिक कला बहाल केलेली असते. या कलेला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ती कला विकसित होत जावून त्या कलेच्या माध्यमातून ती व्यक्ती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकते. याचा प्रत्यय प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव’ स्पर्धेच्या माध्यमातून आला आहे. या स्पर्धेतील उदयोन्मुख गायकांना […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघानेनेत्रदीपक प्रदर्शन करीत दिल्लीचे मैदान गाजवले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने दिनांक १२ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान दिल्ली येथील छत्रपती शिवाजी हॉकी स्टेडियमवर पार पडलेल्या राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करून दिल्लीचे मैदान गाजवले. गौतमच्या या हॉकी संघाने महाराष्ट्रातील बलाढ्य अशा कोल्हापूर, मुंबई, औरंगाबाद अशा संघांना […]

Read More