चालू वर्षीचा गळीत हंगाम आव्हानात्मक बाजारातील साखरेचा दर लक्षात घेवून बँकांनी साखर तारण मर्यादा वाढवावी:- आ. आशुतोष काळे…

विजयादशमीच्या मुहूर्तावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे चालू वर्षीचा गळीत हंगाम मोठा आव्हानात्मक आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत गळीत हंगाम पार पाडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पैसे अदा करावे लागणार आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ऊस कमी प्रमाणात उपलब्ध असून ऊस मिळविण्याची स्पर्धा साखर […]

Read More

पतसंस्थांच्या विविध प्रश्नांचा केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शहा यांच्याकडे पाठपुरावा करून ते सोडविणार:- मा.ना.राधाकृष्ण विखे…

कोपरगाव प्रतिनिधी:- देशाच्या पतसंस्था चळवळीत महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा केंद्रबिंदू असून नगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीला सहकाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सामान्य व्यक्तीला पत निर्माण करून देण्याचे महत्वाचे काम पतसंस्था करीत असून राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे करत असलेल्या कामामुळे महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीला ऊर्जितावस्था प्राप्त होत आहे.तसेच राज्यातील पतसंस्था चळवळीच्या विविध प्रश्नांचा केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शहा यांच्या […]

Read More

समाजाने महिलांचा आदर, सन्मान करावा -स्नेहलताताई कोल्हे ,,रवंदे येथे ‘सन्मान नारी शक्तीचा : होम मिनिस्टर-खेळ मानाच्या पैठणीचा’ कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:- महिला हा माझा श्वास आहे. सर्वसामान्य महिलांची उन्नती हाच माझा ध्यास आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी महिलांसाठी, समाजासाठी झटत राहीन. ज्या घरात महिलांचा आदर, सन्मान होतो, तेथेच परमेश्वराचा वास असतो. तेच घर प्रगती करते. ज्या घरात महिलांचा सन्मान होत नाही, अन्याय होतो तेथे नेहमी दु:ख, दैन्य असते. स्त्री ही कुटुंबाचा भार सांभाळणारी व […]

Read More

अंबिका ग्रुपचे अध्यक्ष सुनील वाघ यांच्यासह काळे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा बिपीनदादा कोल्हे यांच्या उपस्थितीत कोल्हे गटात प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील गारदा नाला परिसरातील अंबिका ग्रुपचे अध्यक्ष सुनील वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (काळे गट) असंख्य कार्यकर्त्यांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (कोल्हे गट) प्रवेश केला.आज सोमवारी (२३ ऑक्टोबर) हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बिपीनदादा कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (काळे गट) मधून […]

Read More

दिवाळीची खरेदी स्थानिक बाजारपेठेतच करा:- आ. आशुतोष काळे, आ. आशुतोष काळेंनी पत्नी सौ.चैतालीताई काळे यांच्या समवेतकेली कोपरगावच्या बाजारपेठेत केली खरेदी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – दिवाळीच्या खरेदीला कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करावी व व्यापाऱ्यांनी देखील माफक दर व ग्राहकांना चांगली सेवा द्यावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. वर्षभरात येणाऱ्या अनेक सणांपैकी दिवाळी सणाचे लहान थोरांना सर्वानाच मोठे आकर्षण असते. जवळपास आठवडाभर दिवाळी सणाची धूमधाम सुरु असते. त्यासाठी करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीसाठी रांगोळी, आकाश […]

Read More

श्री भवानी देवी मंदिर ट्रस्ट, श्रीमंत प्रगत शिवाजी रोड कोपरगाव, अंबिका तरुण मंडळ, सुर्यतेज संस्थेच्या वतीने “महिषासुरमर्दिनी स्रोतम्” चे पठण आणि महाप्रसादाचे वाटप…

ज्ञान असाल तर प्रसन्न रहाल:- प्रसिद्ध कथाकार गणपत महाराज लोहाटे…. श्री भवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त सामुदायिक आरती, महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्, जोगवा, देवीची गोंधळ गीतांसह शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वितरणाचा कार्यक्रम… डाॅ.सी.एम.मेहता कन्या विद्यालय आणि न. पा. शिक्षण मंडळ शाळा क्र. ६ च्या विद्यार्थ्यांनींचा सहभाग… श्री भवानी देवी मंदिर ट्रस्ट,श्रीमंत प्रगत शिवाजी रोड कोपरगाव, अंबिका तरुण मंडळ,सूर्यतेज […]

Read More

राष्ट्र सेविका समितीच्या पथसंचलनाचे स्नेहलताताई कोल्हे यांनी केले स्वागत-पथसंचलनात सहभागी झालेल्या राष्ट्रसेविका महिला भगिनींवर पुष्पवृष्टी…

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्र सेविका समितीच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रविवारी (२२ ऑक्टोबर) कोपरगाव शहरात शानदार व शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे या पथसंचलनात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी राष्ट्र […]

Read More

वैचारिक कुंडली जुळल्यास मुला-मुलींनी इतर गोष्टीची तडजोड करून विवाहास तयार होणे काळाची गरज:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- सध्याच्या काळात लग्न जुळविण्यासाठी अनेक अडचणी येतात. समाजातील अनिष्ट चाली-रिती, रूढी, परंपरा यांच्या मागे न धावता विवाह जुळविण्यासाठी वधू-वर परिचय मेळावे घेणे आवश्यक आहे. वैचारिक कुंडली जुळली तर मुला-मुलींनी इतर गोष्टीची तडजोड करून विवाहास तयार होणे ही काळाची गरज आहे, असे मत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा दसऱ्याला गळीत हंगाम प्रारंभना. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या उपस्थित शेतकरी मेळावा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२३/२४ च्या ६९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार (दि.२४) रोजी दुपारी १२.०० वाजता कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक, जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांचे अध्यक्षतेखाली तसेच संचालक सूर्यभान कोळपे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.चंद्रकलाताई कोळपे यांच्या शुभहस्ते विधिवत […]

Read More

कोपरगावात प्रियदर्शनी महिला मंडळ आयोजित बाई पण भारी देवा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमास महिलांची अलोट गर्दी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव निमित्त ‘जागर स्त्री शक्तीचा’कार्यक्रम साजरा होत असून या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या पुढाकारातून माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी या नवरात्र महोत्सवात घेण्यात आलेल्या अनेक […]

Read More