‘सूर्यतेज’ वतीने दीपावली-पाड्व्या निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा,बाल रंगभूमी परिषद,अहमदनगर,फोटोग्राफर असोसिएशन,कलाध्यापक संघ यांचे सहभागातून आणि विसपुते सराफ, धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म,कापसे पैठणी, पुष्पांजली शाॅपी, अग्रवाल चहा, पांडे स्विटस्, सुशांत आर्टस् ॲन्ड पब्लिसिटी यांचे सहकार्याने सालाबादप्रमाणे परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन सहभागी स्पर्धकांच्या घरासमोरील अंगणात […]

Read More

एस एस. जी. एम. महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने भारताचे ११ वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात ‘वाचन प्रेरणा सप्ताह’ दिनांक १५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांनी संपन्न झाला.या सप्ताहात ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, ग्रंथपरिचय स्पर्धा, विद्यार्थी मनोगते, भाषणे, काव्यवाचन एक तास वाचनासाठी आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम अशा […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या स्टार कॉलेज योजनेची मान्यता…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय नवी दिल्ली यांचेकडून स्टार कॉलेज योजनेअंतर्गत अनुदान मान्यता मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नावलौकिक मिळविलेल्या के. जे. सोमैया महाविद्यालयाला बंगलोर स्थित नॅक संस्थेने दोन […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. या वर्षीच्या ३५० व्या शिवराज्याभिषकाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर […]

Read More

गौतम सहकारी बँकेस उत्कृष्ट कामकाजा बद़्दल एकाचवेळी दोन पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर -अहमदनगर जिल्ह्यात सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने आपल्या कुशल कारभाराच्या जोरावर आजवर अनेक पुरस्कार मिळविले असून सन २०२२-२३ च्या अहवाल सालात नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळे लघु नागरी सहकारी बँकेच्या गटात गौतम बँकेला राष्ट्रीय पातळीवरील एकाच वेळी दोन स्वतंत्र पुरस्कार मिळाले असल्याची माहिती बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी दिली आहे.कर्मवीर […]

Read More

जायकवाडी धरणात पुरेसे पाणी उपलब्ध असतांना नगर-नासिकच्या धरणातून पाणी सोडू नका आ. आशुतोष काळेंचे मराठवाडा पाटबंधारेच्या कार्यकारी संचालकांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चालू वर्षी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात सरासरीचे ४२ टक्केच पाऊस झालेला असून जायकवाडीचे पाणलोट क्षेत्रात सरासरीचे ८४ टक्के पाऊस झालेला आहे. जायकवाडी धरणाचा पाणी साठा देखील समाधानकारक आहे. याउलट गोदावरी कालव्यांचे लाभक्षेत्रात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात अतिशय चिंताजनक परिस्थिती असून जायकवाडी धरणात पुरेसा पाणी साठा असतांना […]

Read More

आजच्या मोबाईल ,डीजिटल युगात विदयार्थी खेळाडुंना मैदानाकडे आकर्षित होणे गरजेचे:-श्री.संदीप मिटके डी.वाय एस.पी.शिर्डी…

आजच्या मोबाईल ,डीजिटल युगात विदयार्थी खेळाडुंना मैदानाकडे आकर्षित होणे गरजेचे:-श्री.संदीप मिटके डी.वाय एस.पी.शिर्डी… कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य टेनिसव्हाॕलीबाॕल असोशिएशन व अहमदनगर जिल्हा टेनिसव्हाॕलीबाॕल असोशिएशनच्या संयुक्त विदयमाने २५वी राज्य टेनिसव्हाॕलीबाॕल सब ज्युनिअर व ज्युनिअर स्पर्धा शिर्डी येथे नुकतीच पार पडली.या स्पर्धेचे उदघाटन शिर्डी येथिल डी.वाय एस.पी.श्री.संदीप मिटके यांचे शुभहस्ते संपन्न झाले.त्या प्रसंगी त्यांनी खेळाडुंना मार्गदर्शन केले ते […]

Read More

वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा:-स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोपरगाव शहर व परिसरात बिबट्या धुमाकूळ घालत असून, भर लोकवस्तीमध्ये राजरोसपणे फिरणाऱ्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरे लावून या बिबट्याचा बंदोबस्त करून भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा द्यावा. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून, जिल्हाधिकाऱ्यांनी व तहसीलदारांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित गांभीर्याने लक्ष घालून योग्य उपाययोजना करावी, अशी […]

Read More

दुष्काळामुळे अडचणी तरी गाळप हंगामाचे उद्दिष्ट्य पूर्ण करू – आ. आशुतोष काळे,, कर्मवीर काळे कारखान्याचा ६९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – सहकारी साखर कारखानदारीला संकटे नवीन नाहीत. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादन घटले होते तर यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे साहजिकच साखर कारखानदारीपुढे गाळप हंगामाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असले तरी हे आव्हान पूर्ण करून सर्वांच्या सहकार्याने गाळप हंगाम यशस्वी करू असा विश्वास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर […]

Read More

बिबट्याच्या हल्यातील जखमींना जास्तीत जास्त मदत मिळवून देवू:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता. या बिबट्याने अनेकांना दर्शन दिले असून बिबट्याच्या हल्यात नागरिक देखील जखमी देखील झाले आहेत. त्या जखमी नागरिकांना शासनाकडून जास्तीत मदत मिळवून देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.भक्षाच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्यांनी ग्रामीण भागातून आपला मोर्चा शहरातील नागरी वस्तीकडे […]

Read More