गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांनी ७ नंबर पाणी मागणी अर्ज सादर करावेत:- स्नेहलताताई कोल्हे….

७ नंबर पाणी मागणी अर्ज सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत…कोपरगाव प्रतिनिधी:- सन २०२३-२४ च्या रब्बी हंगामात जलसंपदा विभागाकडून गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने गोदावरी डावा व उजवा कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांकडून नमुना नंबर ७ पाणी मागणी अर्ज मागविले आहेत. लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज नजीकच्या सिंचन शाखा […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे किल्ले रायगडावर स्वच्छता मोहीम, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेवकांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला मोलाचा संदेश …

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड भारतातील अगणित असे ऐतिहासिक गड-किल्ले हा आपला इतिहास आहे, वारसा आहे. त्यांचे विद्रुपीकरण न करता हा अमूल्य ठेवा आपण जपायला हवा, या उदात्त हेतूने कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात उत्पादीत इथेनॉलचा ऑईल कंपन्यांना पुरवठा, पहिल्या टँकरचे उपाध्यक्ष मनेष गाडे यांच्या हस्ते विधीवत पुजन संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी देशात सर्वप्रथम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत थेट उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मीती सुरू केली असुन २०२३-२४ चालु गळीत हंगामातील ज्युसपासुन उत्पादित पहिल्या इथेनॉल टँकरचे विधीवत पुजन उपाध्यक्ष मनेष गाडे व संचालक सर्वश्री. बाळासाहेब वक्ते, बापूसाहेब बारहाते, रमेश घोडेराव, बाळासाहेब पानगव्हाणे […]

Read More

जायकवाडी पाणी प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात १२ डिसेंबरला कोल्हे कारखान्याच्या याचिकेची होणार सुनावणी:- विवेकभैय्या कोल्हे…

२१ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयात वकील कपिल सिब्बल यांनी संजीवनीची मांडली बाजू…कोपरगाव प्रतिनिधी:-नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा हा पाणी संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे.दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने आमचे हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडून नगर नाशिकवर अन्याय करू नये यासाठी संजीवनी उद्योग समूहाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.जेष्ठ अनुभवी वकील ॲड.कपिल सिब्बल यांनी संजीवनीच्या याचिकेची बाजू मांडली आहे.त्यानुसार सर्वोच्च […]

Read More

जायकवाडीला पाणी सोडल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचाअवमान होणार यावर मा. सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब:- ॲड.विद्यासागर शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नगर नासिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत मंगळवार (दि.२१) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होवून समाज माध्यमांवर व काही न्यूज चॅनलवर जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला अशा बातम्या प्रसारित होणाऱ्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नसल्यामुळे न्यायालयाचा अवमान झालेला आहे. त्यामुळे जर जायकवाडीला जर पाणी […]

Read More

कर्मवीर काळे कारखान्याच्या मयत कामगाराच्या वारस पत्नीलाआ. आशुतोष काळेंच्या हस्ते ३.४८ लाखाचा धनादेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे हंगामी (कायम) कर्मचारी स्व.बाबुराव भास्कर बडवर यांचे अपघाती निधन झाले होते. व्यवस्थापनाकडून कर्मचारी/कामगारांना दि ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून दिलेल्या ‘नागरी सुरक्षा कवच’ च्या माध्यमातून त्यांना विमा कंपनीकडून अपघात विमापोटी ३.२० लाख व वैद्यकीय खर्चापोटी २८ हजार एकून ३.४८ लाखाचा धनादेश नुकताच कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे […]

Read More

जिल्हा धार्मिक पर्यटन विकास आराखड्यात कोपरगाव मतदार संघाला प्राधान्य द्या:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातून पवित्र गोदावरी नदी वाहत असून मतदार संघाला मोठा ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील धार्मिक स्थळांचा विकास व्हावा यासाठी जिल्हा धार्मिक पर्यटन आराखड्यात कोपरगाव मतदार संघाला प्राधान्य द्यावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे […]

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले यश चार वर्षाच्या विकासाची पावती:- आ. आशुतोष काळे…

काळे गटाचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा आ. आशुतोष काळेंच्या हस्ते सत्कार संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निवडणुका येतात आणि जातात. राजकारण फक्त निवडणुकीपुरते त्यानंतर फक्त समाजकारणावर लक्ष केंद्रित करायचे या कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करीत असतांना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चार वर्षात मतदार संघाचा जो विकास करून दाखविला त्या कामाच्या […]

Read More

पुणे येथे राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूलचा संघ रवाना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- बालेवाडी,पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूलचा हॉकी संघ रवाना झाला असून संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांनी शाळेमध्ये समक्ष भेट देऊन संघास पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले की, नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय नेहरू हॉकी स्पर्धेत […]

Read More

मतदार संघ व निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्वच पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या आ.आशुतोष काळेंच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी योग्य नियोजन करून मिळालेल्या अतिरिक्त १.५ टीएमसी पाण्यातून मतदार संघ व निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्वच पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभाग व प्रशासनाला दिल्या आहेत.आ. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव […]

Read More