पाणी पुरवठा योजनात त्रुटी राहणार नाही याची काळजी घेवून योजना लवकरात पूर्ण करा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील सुरु असलेल्या विविध पाणी पुरवठा योजनांचे काम हे वारंवार होणार नाही हे अधिकारी व ग्रामस्थ यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनात कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेवून या पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.कोपरगाव मतदारसंघात महाराष्ट्र जलजीवन […]

Read More

ज्या क्षेत्राची आवड,तेच क्षेत्र निवडा:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-शाळेने दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करा.भविष्यात ज्या क्षेत्राची आवड आहे तेच क्षेत्र निवडून जीवनात यशस्वी होवून आई वडिलांचे व शाळेचे नाव उज्वल करा असा मौलिक सल्ला जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी ग.र. औताडे पाटील माध्यमिक विद्यालयाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिला.कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रयत […]

Read More

गौतमच्या ‘माईज गार्डन’ च्या फुलझाडांना तुषार सिंचन सुविधा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल मध्ये सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर असून संस्थेच्या माजी उपाध्यक्षा स्व.सौ. सुशीलामाई काळे यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्त उभारण्यात आलेल्या ‘माईज गार्डन’च्या फुलझाडांना तुषार सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या सुविधेचे उद्घाटन नुकतेच काल संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते पार […]

Read More

“आत्मा मालिक” हॉस्पिटल ने निर्माण केले सर्वधर्मसमभाव व धर्मनिरपेक्ष संकल्पनेचे एक उत्तम उदाहरण….

कोपरगाव प्रतिनिधी:-आत्मा मालिक हॉस्पिटल व इकरा अरबी हायस्कूल यांच्या सौजन्याने येवला येथे सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले होते या शिबिरांतर्गत इकरा आरबी हायस्कूल येथील शिकणाऱ्या 300 मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्याबरोबर मुलांच्या पालकांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये B.P ECG Shugar अशा बहुतेक प्राथमिक तपासण्या करून त्यावर मोफत औषधी दिल्या गेल्या. आत्मा मालिक हॉस्पिटल […]

Read More

स्थापत्य अभियंतापदी निवड झालेल्या कु.स्वाती होन यांचा आ.आशुतोष काळेंच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील चांदेकसारे येथील सर्वसामान्य कुटुंबातील कु. स्वाती नामदेव होन यांनी एम.पी.एस.सी.मधून घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत उत्तीर्ण होवून त्यांची सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट पदी निवड झाली आहे त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी कु. स्वाती होन सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावची रहिवासी असलेल्या कु. स्वाती होन […]

Read More

खरीप हंगामाच्या नुकसानीची उर्वरित ७५ टक्के नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी मंत्र्यांकडे मागणी करणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघात पावसाचा दीर्घकाळ खंड पडून खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आगावू २५ टक्के पीक विमा नुकसानभरपाई मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून सोयाबीन व मका पिकाची २५ टक्के नुकसान भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली आहे. या शेतकऱ्यांना उर्वरित ७५ टक्के […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नुकतीच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उदघाटन पोलीस उपनिरीक्षक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा.विजय सरवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. विजय ठाणगे […]

Read More

संजीवनी फार्मसी महाविद्यालय सा.फु. पुणे विद्यापठाकडून ‘बेस्ट काॅलेज अवार्ड’ ने सन्मानित ; संजीवनीच्या शिरपेचात अधिकचा एक मानाचा तुरा…

कोपरगांव प्रतिनिधी :- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी काॅलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चला (डी.फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी व पीएच.डी. सेंटर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून २०२३-२४ या वर्षाच्या ‘बेस्ट काॅलेज अवार्ड’ या पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. कुलगुरू डाॅ. सुरेष गोसावी, प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे यांच्या हस्ते व […]

Read More

मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करा:- स्नेहलताताई कोल्हे…

स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकमठाण येथे भाजपचे ‘गाव चलो अभियान’…कोपरगाव प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपप्रणित ‘एनडीए’ चे सरकार सत्तेत आल्यापासून देशाचा वेगवान विकास झाला असून, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी भाजप व नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जनतेचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करायचा आहे. त्यासाठी भाजपच्या […]

Read More

गोदावरी नदी संवर्धनाच्या २०.१७ कोटी निधीला जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला चालना देवून कोपरगाव शहराचा देखील चेहरा मोहरा बदलणाऱ्या आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून गोदावरी नदी संवर्धनासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यापुढे सादर करण्यात आलेल्या गोदावरी नदी संवर्धनाच्या २० कोटी १७ लक्ष रुपये खर्चाच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती आ. आशुतोस काळे यांनी दिली आहे.गोदावरी नदी […]

Read More