जनतेची काळजी घेण्यासाठी सक्षम, विरोधकांना मात्र त्यांच्या राजकीय अस्तित्वाची चिंता:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-ज्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता होती त्यावेळी त्यांनी किती प्रश्न सोडविले व चार वर्षात मतदार संघातील किती प्रश्न सुटले हे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे मागील चार वर्षातील कामगिरीवर मतदार संघातील जनता समाधानी आहे. परंतु ज्याचे अस्तित्व संपत चालले आहे त्यांच्याकडून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी उगाचच आकांड-तांडव करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा अयशस्वी […]

Read More

काव्य स्पर्धेत एस. एस. जी. एम. कॉलेजचे विद्यार्थी यशस्वी…

कोपरगाव प्रतिनिधी:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना योजना विभागाच्या सहकार्याने के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे ‘जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा’ नुकती संपन्न झाली. या स्पर्धेत एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या गणेश पवार या विद्यार्थ्याने ‘तिरंगा माझी शान’ ही कविता सादर करून प्रथम क्रमांक प्राप्त केला; तर सानिका पांगारकर या विद्यार्थिनीने ‘व्यथा सैनिकाची’ […]

Read More

सोमय्या महाविद्यालयात जयकर व्याख्यानमाला संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“कविता म्हणजे डोळ्यातले अंजन, पायातले पैंजण. कविता विचारांची प्रांजळ व प्रभावी अभिव्यक्ती असते. कवितेने समतेचा इतिहास लिहावा, कवितेने क्रांतीची फुले पेरावीत. उद्याच्या सुंदर दिवसांसाठी कविता अनेक वेळा घडवते. भावनेचा तरल स्पर्श झाल्यावर कवितेचे भावगीत बनते.” असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री आणि प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांनी येथे केले.स्थानिक के जे सोमैया वरिष्ठ व के बी […]

Read More

चासनळी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या शीलाताई चांदगुडे यांची निवड….

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या शीलाताई शशिकांत चांदगुडे यांची निवड झाली आहे. या निवडीबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी शीलाताई चांदगुडे यांचे अभिनंदन केले आहे.चासनळीचे माजी उपसरपंच विकास भाऊसाहेब चांदगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लॅन्टचे उदघाटन…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली नव्यांने बसविण्यांत आलेल्या अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लॅन्टचे. (यु. एफ.) उदघाटन कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच करण्यांत आले. संचालक सतिष सुभाषराव आव्हाड व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशाली सतिष आव्हाड यांच्या हस्ते सदर प्रकल्पाचे विधीवत पुजन झाले.प्रारंभी कार्यकारी संचालक […]

Read More

युवकांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे:- विवेकभैय्या कोल्हे…

संजीवनी फार्मर्स फोरमच्यावतीने संवत्सर शिवारात मत्स्य संवर्धनचा शुभारंभ…कोपरगाव वार्ताहर:-माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी येथील शेतक-यांचे हेक्टरी उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत शेतीला पर्यायी दुग्धव्यवसाय सुरू केला. युवकांनी शेतीपुरक व्यवसायातुन स्वतःबरोबरच परिसराची प्रगती करावी असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी केले.तालुक्यातील संवत्सर परिसरातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर […]

Read More

जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीच्या उपाध्यक्षपदी नानासाहेब निकम यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीचे उपाध्यक्षपदी नानासाहेब भागवत निकम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष सुभाष सोनवणे यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कोपरगांव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटी […]

Read More

शिवछत्रपतीचा आदर्श अंगिकारुन जीवनात यशस्वी वाटचाल करा, समाजसेवक अॅड. संदीप कुलकर्णी यांचे आवाहन….

प्रसिद्ध चित्रकार रवी भागवत यांची उपस्थिती आणि अवघ्या काही मिनिटात शिवछत्रपतींचे चित्र प्रात्यक्षिक तसेच आकाशवाणी निवेदक संदीप मते यांचे प्रमुख उपस्थिती… सुर्यतेज संस्था आयोजित शिवजयंती उत्सव निमित्त चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण…कोपरगाव प्रतिनिधी:-चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी भावी पिढी समोर होत आहे. हे सूर्यतेज संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतींचा आदर्श अंगीकारून जीवनात […]

Read More

शासकीय कृषि पुरस्कारप्राप्त शेतकर्यांशी महात्मा फुले कृषि विद्यापीठात सुसंवाद ;एकात्मिक शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे वाटचाल करणे गरजेचे:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-दिवसेंदिवस लागवडीयोग्य जमिनीचे क्षेत्र घटत असून अल्पभूधारक शेतकर्यांची संख्या वाढत आहे. विद्यापीठाने एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल तयार करुन अल्पभूधारक शेतकर्यांसाठी मोठे संशोधन केले आहे. शेतकर्यांनी या एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलचा वापर आपल्या शेतीत केला तर त्यांची शेती फायदेशीर ठरेल. शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकरी यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान इतर शेतकर्यांपर्यत पोहचविण्यासाठी कार्य करावे. अशा प्रकारच्या प्रयत्नातूनच […]

Read More

शेखर कोलते यांची युवा सेनेच्या कोपरगाव शहर प्रमुख पदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्रातील युवा सेनेची जोरदार बांधणी चालू असून महाराष्ट्रात शिवसेना व युवा सेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून तरुण मोठ्या संख्येने शिवसेना व युवा सेनेत दाखल होत असून येणाऱ्या काळात उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथम क्रमांक वर दिसेल सध्या उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे […]

Read More