पुणे येथील विभागीय कृषि संशोधन केंद्रास रु. 1.0 कोटी रक्कमेचा मॉडेल नर्सरी प्रस्ताव मंजूर:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील….
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, जि. पुणे या केंद्रास एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांचेकडून उच्च तंत्रज्ञानावर आधारीत सिताफळ, अंजीर व इतर पिकांसाठी चार हेक्टर क्षेत्रावर आदर्श रोपवाटीका स्थापन करण्यासाठी रु. 1.0 कोटी रक्कमेचे अनुदान प्राप्त झाले आहे […]
Read More