व्यापारी महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे आ. आशुतोष काळेंनी केले अभिनंदन…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये अनुभवी व अभ्यासू नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या अध्यक्षपदी ओमप्रकाश (काका) कोयटे, कार्याध्यक्षपदी अजित लोहाडे व सुधीर डागा, तर उपाध्यक्षपदी संजय भन्साळी आणि एस.जे.एस हॉस्पिटलचे चांगदेव कातकडे यांची निवड झाली आहे. या नूतन कार्यकारणीसह निवड झालेल्या सर्व सदस्यांचे आमदार आशुतोष […]
Read More