प्रेरणादिनानिमित्त अष्टविनायक प्रतिष्ठानतर्फे अभिवादन कार्यक्रम उत्साहात…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या प्रेरणा दिनाचे औचित्य साधून अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी, सेवा भाव आणि विकासाच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरलेल्या शंकररावजी कोल्हे यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष […]

Read More

श्री साईगाव पालखी सोहळा आयोजित प्रश्न मंजूषा, सूर्यनमस्कार व भगवतगीता अनुपठन साठी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड ब्रेक सहभाग…

कोपरगाव प्रतिनिधी :-श्री साईगाव पालखी सोहळा आयोजक, मुंबादेवी तरुण मंडळ, कोपरगाव यांच्या वतीने गुढीपाडवा ते श्रीराम नवमी पर्यन्त आयोजित केल्या जाणाऱ्या भक्तिमय सत्संग सोहळ्या अंतर्गत या वर्षी श्री नवनाथ कथा सार आयोजित केले आहे. मुख्य कार्यक्रमासोबत जे विविध उपक्रम आयोजित केले जातात, त्यात या वर्षी सनातन संस्था व गीता परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामरक्षा […]

Read More

रवंदा येथे लग्नाचे खोटे अमीष दाखवुन लाखो रुपयांची, सोने व चांदीची आर्थीक फसवणुक करणारी टोळीचा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन कडुन पर्दाफाश…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 21/09/2025 ते दिनांक 31/10/2025 दरम्यान रवंदे गावातील फिर्यादी यांची १. कशीष सुकदेव भालेराव २. नम्रता सुकदेव भालेराव ३. भुमी किरण निकम सर्व रा जत्रा चौक, आडवा नाका ता जि. नाशिक ४. अशोक तान्हाजी काळे (पाहीजे) ५.वनिता अशोक काळे दोन्ही रा आंगणगाव ता येवला जि. नाशिक (पाहीजे) ६. गोकुळ चिंदा पानकर रा. मदरतेरेसा चौका […]

Read More

प्रेरणादिनाला विविध उपक्रमांचे आयोजन,स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांची २४ मार्च रोजी जयंती प्रेरणादिन म्हणून होणार साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा २४ मार्च हा जन्मदिवस दरवर्षी “प्रेरणादिन” म्हणून साजरा केला जातो. समाजसेवा, राजकीय,शिक्षण आणि सहकार,कृषी पाणी यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस “सेवा हाच धर्म” या उदात्त भावनेतून विविध उपक्रमांनी साजरा करण्याची परंपरा रुजली आहे. प्रेरणादिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरजू कुटुंबांना मदत, आरोग्य शिबिरे, […]

Read More

अरुण खरात यांना पद्मभूषण पत्रकार बाळासाहेब भारदे पुरस्कार जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पुणे येथील काव्यात्मा साहित्य परिषद यांचे वतीने राज्यस्तरीय पद्मभूषण बाळासाहेब भारदे पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अरुण खरात यांना काव्यात्मा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आत्माराम हारे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे येत्या रविवारी पुण्यात हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून […]

Read More

संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजच्या सहा विध्यार्थ्यांची अंतिम निकालापूर्वीच जॉन्सन कंपनीत नोकऱ्यांसाठी निवड ; उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचा ग्रामीण विध्यार्थ्यांना फायदा…

कोपरगाव प्रतिनिधी :-जाॅन्सन कंट्रोल्स इंटरनॅशनल या नामांकीत कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या सहा विध्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परिक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी दिली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबध्द पुढाकारामुळे हे शक्य झाले. या विभागाच्या माध्यमातून नामांकित कंपन्याना हवे असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने विध्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. त्यामुळे बऱ्याचदा परिक्षेच्या निकालापूर्वीच विध्यार्थ्यांच्या हाती […]

Read More

दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी सेवा हाच धर्म मानून कोल्हे परिवार कायम तत्पर :- सौ. रेणुकाताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आम्हाला समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांचे जीवन जगण्यासाठी योग्य ते साधन उपलब्ध करून द्यायचे आहे.यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान तसेच पुणे येथील साधू वासवानी ग्रुपशी संलग्न होऊन युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिव्यांग बंधू आणि भगिनींना स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन साजरा होतो.या निमित्ताने कृत्रिम अवयव मिळवून देण्याचा महत्त्वाचा उपक्रम […]

Read More

दिव्यांगांचे आशीर्वाद व ग्रामीण भागातील तरुणांच्या सदिच्छा अशोक रोहमारेंना शंभरी पर्यंत घेऊन जातील : ना. विखे…

कोपरगाव प्रतिनिधी :- ” माझे परमस्नेही अशोकराव रोहमारे (अण्णा) यांचे व विखे परिवाराचे तीन पिढ्यांचे दृढ संबंध आहेत. त्यांचे अभिष्टचिंतन व ग्रंथतुला करण्याचे भाग्य मला लाभले. आज जिकडे-तिकडे शिक्षणाचा बाजार सुरू असताना वैयक्तिक स्वार्थापासून सतत दूर राहणाऱ्या अशोकराव रोहमारे यांनी सोमैया महाविद्यालयाला जिल्ह्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय करून दाखविले आहे. त्यांच्या या कार्याचा मला आणि विखे […]

Read More

सण उत्सवातून निर्माण झालेले ऐक्याचे वातावरण कायम जपले जावे :- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी रमजान ईद निमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, मुस्लिम बांधव व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, रमजान ईद हा एकात्मतेचा आणि सद्भावनेचा संदेश देणारा सण आहे. महिनाभर […]

Read More

कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘रमजान ईद’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने सर्व मुस्लीम बांधवाना ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा दिल्या. पवित्र रमजान महिनाभराच्या उपवासानंतर आज कोपरगाव […]

Read More