साखर आयुक्त कुणाल खेमनर यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे वतीने सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:- येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि., सहजानंदनगर या कारखान्याचे चेअरमन, मा.श्री. विवेकभैय्या कोल्हे साो. व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष मा. श्री. बिपीनदादा कोल्हे साो. यांचे वतीने (IAS) महाराष्ट्र राज्याचे नुतन साखर आयुक्त डॉ. कुणालजी खेमनर साो. यांना प्रत्यक्ष भेटून कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. बाजीराव जी. सुतार यांनी त्यांचा सत्कार केला […]

Read More

महापुरूषांचे विचार कृतीत येणे ही काळाची गरज:- विवेक कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्राला विकसीत करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांच्या बलिदान हे डोक्यावर घेण्यासारखे आहे, मात्र ते डोक्यावर घेऊन डोक्यात घेऊन त्यांच्या विचारातुन कृती आणणे आवश्यक आहे, त्यामुळे विचारापूरते मर्यादित न राहता त्यांचे विचार कृतीत येणे ही काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.शिंगणापूर आणि संजीवनी […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न ; संत महंतांच्या उपस्थित मंगलमय वातावरणात पार पडला विवाह सोहळा…

कोपरगाव प्रतिनिधी :-संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा साधु, संत, महंत यांच्या आशिर्वादाने आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत नववध-वरांना लग्न बंधनाची रेशीम गाठ बांधत मोठ्या दिमाखात आणि उत्साहात हा विवाह सोहळा पार पडला.कोपरगाव शहरातील तहसील कार्यालाजवळील मैदानावर (दि.२२ एप्रिल) सोमवार रोजी संजीवनी युवा […]

Read More

‘आदर्श शिंदे नाईट’ भीम गीतांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दीआ. आशुतोष काळेंच्या पुढाकारातून महामानवांच्या कार्याचा,विचारांचा जागर…

आ. आशुतोष काळे,सौ.चैतालीताई काळे यांच्यासह हजारो भीम सैनिकांनी धरला भीम गीतांवर ठेका…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच, सोबतीला महाराष्ट्राचा महाआवाज गायक-संगीतकार आदर्श शिंदे, हजारो रसिकांनी भरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, एका मागोमाग भीम गीतांची पेशकश व त्या गाण्यांना मिळणारा टाळ्यांचा कडकडाट अशा बेधुंद वातावरणात आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून रविवार (दि.२१) रोजीची संगीतमय […]

Read More

भविष्यातील बदलत्या हवामानामध्ये ऊस शेतीमधील आव्हाने पेलण्यासाठी सुधारित ऊस वाणांची निर्मिती करा:-कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):- पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने विद्यापीठाच्या स्तरावर सन २०२२ यावर्षीचा उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार प्राप्त केला असून या केंद्राने ऊस बेणे विक्रीतून सर्वात जास्त विद्यापीठ महसूल मिळवून दिला आहे. भविष्यातील बदलत्या हवामानामध्ये भारतीय ऊस शेतीमधील आव्हाने पेलण्यासाठी सुधारित ऊस वाणांची निर्मिती करावी तसेच महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या केंद्राने चांगले मूलभूत […]

Read More

चैत्र महोत्सव हे गुरुसत्तेचे महापर्व:- पुजनीय परमानंद महाराज ;आत्मा मालिक ध्यानपीठामध्ये चैत्र महोत्सवास आत्मरुप स्तवन व पाद्यपुजनाने विधीवत प्रारंभ…

कोपरगाव प्रतिनिधी:- शनिवार, दिनांक 20 एप्रिल रोजी चैत्र उत्सवाच्या वार्षिक कार्यक्रमाच्या प्रथम दिवसाची सुरुवात पहाटे ०५:०० वाजता आत्मरुप मंदिरातील श्रीपादुकांचे विधीवत पुजन वेदमंञोच्चारात करुन आश्रमातील संत – महंतांच्या करकमलाद्वारे अभिषेक व काकड आरतीने करण्यात आली.याप्रसंगी पौरोहित्य श्रीमान कुलकर्णी गुरुजींनी केले , तर पारंपरिक काकड्याचे अभंग हरिभक्तपरायण रोहम महाराज, सुर्यवंशी महाराज तसेच गणेश महाराज व सहकाऱ्यांनी […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निकच्या सहा अभियंत्यांची फेथ ऑटोमेशन मध्ये निवड…

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार घौडदौड…कोपरगांव प्रतिनिधी :- संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाने काळाची गरज ओळखुन मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाच्या नवोदित अभियंत्यांना ऑटोमेशन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण ण देवुन प्रशिक्षित केले व कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले. यात फेथ ऑटोमेशन या भारतातील व परदेशातील वाहन निर्मिती कंपन्यांसाठी इंडस्ट्री ४. […]

Read More

शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी ममता सिंग खर्च निरीक्षक , खर्च पथकांच्या कामकाजाचा आढावा…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोगाने उमेदवार खर्च नियंत्रणासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघा करिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी ममता सिंग यांची नियुक्ती केली आहे.निवडणूक खर्च निरीक्षक ममता सिंग यांचे १७ एप्रिल २०२४ रोजी शिर्डी लोकसभा मतदार संघात आगमन झाले आहे. त्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणार […]

Read More

साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी साखर धोरणांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक:- आ. आशुतोष काळे ; कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या विक्रमी गळीत हंगामाची उत्साहात सांगता…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचे दर चांगले असतांनाही २०२३-२४ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादन कमी राहील या अंदाजावर केंद्र शासनाने साखर निर्यातीला परवानगी दिली नाही. त्यामुळे चांगले दर असतांना देखील साखर निर्यात होवू शकली नाही. गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर एक महिन्यातच केंद्र शासनाने बी. हेवी ज्युस पासूनच्या इथेनॉल निर्मितीला बंदी घालत फक्त सी. […]

Read More

दुष्काळी भागात टँकर चालू करण्याची मागणी माजी आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-गत वर्षी पर्जन्यवृष्टी अत्यल्प झाली होती, त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील दक्षिण-पश्चिम भागातील गावातील पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे तालुका प्रशासनाने त्वरित पाण्याचे टॅंकर त्वरित सुरू करावी अशी मागणी कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्याकडे […]

Read More