अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्याआ.आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदार संघातील पूर्व भागातील संवत्सर कोकमठाण परिसरात शुक्रवार (दि.१०) रोजी दुपारनंतर पाच वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे काही नागरिकांच्या घराचे पत्रे उडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहे.अवकाळी पावसाने अक्षय तृतीयेच्या सायंकाळी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाला चांगले झोडपले असून विजेचा कडकडाट […]

Read More

जय पराजयापेक्षा स्पर्धेत भाग घेणे महत्वाचे:- मा.आ.सौ. स्नेहलता कोल्हे….

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी:-प्रत्येक स्पर्धेतुन विद्यार्थी घडत असतात. पहिल्या स्पर्धेतील अपयश हे पुढच्या स्पर्धेतील विजयाची नांदी असते. मात्र जय पराजयापेक्षा स्पर्धेत भाग घेणे महत्वाचे असते. यातुनच व्यक्ती भविष्यातील बहुकार्य भुमिका (मल्टी टास्कींग रोल) साकारण्यास सक्षम होतो, व उत्तम करीअर घडते, असे प्रतिपादन कोपरगांव विधानसभेच्या प्रथम महिला आमदार व माजी आमदार सौ. […]

Read More

देशातील अग्रगण्य संस्था इफकोच्या संचालकपदी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची निवड,सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवानेते विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांची इफको (इंडियन फारमर्स फर्टिलायझर्स को ऑप लि.) नविदिल्ली या संस्थेच्या संचालकपदी नुकतीच निवड झाली आहे.सर्वात युवा संचालक म्हणून महाराष्ट्राचा अभिमान वाढविणारी ही संधी आहे.देशातील अग्रगण्य सहकारी संस्थेची व्याप्ती देशात सर्वत्र असून नवनिर्वाचित संचालक मंडळांत महाराष्ट्र,तेलंगणा आणि गोवा राज्याचे प्रतिनिधित्व कोल्हे करणार असल्याने […]

Read More

गणेश कारखाना चालवितांना येणा-या अडचणीबाबत अध्यक्ष सुधीर लहारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन…

कोपरगांव प्रतिनिधी:-श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर होवुन चालु गळीत हंगामात शेतक-यांचे केलेल्या उसाचे गाळपाचे पैसे व कामगारांचे देणे द्यावयाचे असुन निर्माण झालेल्या आर्थीक अडचणींची सोडवणुक करावी या आशयाचे निवेदन अध्यक्ष सुधीर लहारे व उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्यानिमीत्ताने गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

Read More

कोल्हे परिवाराचा तीन पिढ्यांचा संघर्ष निर्णायक टप्प्यात, पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवणार:- देवेंद्र फडणवीस…

कोपरगावात लोखंडेच्या प्रचार सभेत ना. फडणवीस यांचे आश्वासन….कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचा विचार करून कार्यान्वित ही केला.तसाच प्रयत्न मा. आ. सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केला आणि तिसऱ्या पिढीतील युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनीही आग्रही असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवून पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे सूतोवाच केले […]

Read More

पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी सकारात्मक असल्याची उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची आ.आशुतोष काळेंना ग्वाही…

कोपरगावचा विकास वाखण्याजोगा:- उपमुख्यमंत्री ना. फडणवीस ;कोपरगावात उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची सभा संपन्न… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव मतदार संघाची सातत्याने वाढती लोकसंख्या व त्याप्रमाणात नव्याने पाणी उपलब्धता झालेली नाही.दुसरीकडे समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या नावाखाली दुष्काळात आमच्या पाण्यातून मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नगर-नाशिक-मराठवाडा वाद निर्माण झालेला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पश्चिमेला वाहून जाणारे पाणी […]

Read More

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव शहराध्यक्षपदी संदिप निरभवणे…

कोपरगाव शहरातील संदीप तुकाराम निरभवणे हे अनेक वर्षांपासून सामाजिक काम करत आहे कोपरगाव शहरात त्यांनी सामाजिक कामातून विविध उपक्रम त्यांनी केलेले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांच्या हस्ते त्यांना पत्र देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा […]

Read More

उमेदवारांची निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी संपन्न, अंतीम तपासणी ११ मे रोजी…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- खर्च निरीक्षक ममता सिंग यांच्या उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे पार पडली.या तपासणीस सर्व २० उमेदवारांपैकी काही उमेदवार स्वत: व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी निरीक्षक ममता सिंग यांनी स्वतः सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्यांची काटेकोरपणे तपासणी केली. प्रथम तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे […]

Read More

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव शहराध्यक्षपदी सुनील निरभवणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील संदीप तुकाराम निरभवणे हे अनेक वर्षांपासून सामाजिक काम करत आहे कोपरगाव शहरात त्यांनी सामाजिक कामातून विविध उपक्रम त्यांनी केलेले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांच्या हस्ते त्यांना पत्र देऊन त्यांना पुढील कार्यास […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे डॉ. आनंद सोळंके यांचा बंगलोर कृषि विद्यापीठात सन्मान….

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-अखिल भारतीय बियाणे संशोधन संस्था, नवी दिल्ली व माऊ संस्था, उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकातील बंगलोर कृषि विद्यापीठात वार्षिक बियाणे आढावा बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि विद्या विभाग प्रमुख व प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके यांना दर्जेदार बियाणे उत्पादनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी दिल्ली […]

Read More