व्यापारी राजेशकुमार गुप्ता अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह एक आरोपी शिर्डीतुन अटक…

विशेष पथक, गुन्हे शाखा नाशिकची कामगिरी…शहर प्रतिनिधी :- सविस्तर हकीकत अशी की विशेष पथकांचे पोउपनि मुक्तेश्वर लाड व पोअं भगवान जाधव, पोना/ भुषण सोनवणे, हे शहरात गस्त करत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिलाकी की, म्हसरूल पोलीस ठाणे गु.र.नं 54/2024, कलम 363,364,386,387,395 भांदवि सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील 20 लाख रूपयेंच्या खंडणीसाठी शहरातील व्यापा […]

Read More

अहमदनगर मध्ये मोठा उलटफेर जिल्हा टीडीएफचा विवेक कोल्हेंना पाठिंबा…

शिर्डीच्या साई नगरीत टीडीएफच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णयअभ्यासू आणि प्रभावी उमेदवार म्हणुन शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-नाशिक विभाग मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विवेक कोल्हे यांनी आघाडी घेतली असून अभ्यासू आणि चारीत्र्यसंपन्न उमेदवार म्हणून अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या(टीडीएफ) पदाधिकारी यांनी शिर्डीत बैठक घेऊन विवेक कोल्हे यांच्या मातोश्री कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई […]

Read More

संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नविन शैक्षणिक वर्षात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील नावाजलेल्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नविन शैक्षणिक वर्ष 2024-25 आज दिनांक 15 जुन रोजी सुरू झाले आहे यावेळी शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन तसेच शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख सर व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मोठ्या जल्लोषात विद्यार्थ्यांचे स्वागत केले.. केजी वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाबाहेर संबंधित वर्ग शिक्षकांनी गुलाब […]

Read More

सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने गंगा दशहरा उत्सव साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने दरवर्षी प्रमाणे गंगा दशहरा उत्सव साजरा करण्यात आला आहे.सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके शुभहस्ते श्री गणेश पुजन…गंगा माता अभिषेक,पुजा करण्यात आली. तसेच गंगामातेला साडी-चोळी,बांगडी, मंगळसुत्र,जोडवे यासह ओटीचे सर्व साहित्यांने ओटी भरुन आंबा आणि फळांचा नैवेद्य […]

Read More

श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये जागतिक रक्तदान दिनानिमित्त ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले…

कोपरगाव प्रतिनिधी :- सध्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याचे दिसत आहे. वेगवेगळे रक्तगट असल्याने जो रुग्णांना रक्तगट हवा आहे तो मिळणे शक्य होत नाहीये. गरजू रुग्णांना रक्त पुरेसे वेळेवर मिळावे तुटवडा जाणवू नयेयासाठी कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन […]

Read More

हरित हायड्रोजन निर्मितीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा सामंजस्य करार…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रयत्नातून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) यांच्यामध्ये राज्यस्तरीय सहभागातून हरित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पासाठी नुकताच सामंजस्य करार कृषि महाविद्यालय, पुणे येथे करण्यात आला. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (मेडा) उपसंचालक […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची श्नायडर इलेक्ट्रिकल्स मध्ये निवड…

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी…कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी के.बी.पी. पॉलीटेकिनकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या दोन पदविका अभियंता मुलींना श्नायडर इलेक्ट्रिकल्स या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातुन आकर्षक वार्षिक पॅकेजवर नोकऱ्या मिळाल्या. एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या अभियंत्याना नोकरीसाठी पसंती देत असुन टी अँड पी विभागाची धडाकेबाज कामगिरी सुरू असल्यामुळे पालक व […]

Read More

दिव्यांगांची सेवा, ईश्वर सेवा:-आ. आशुतोष काळे…

दिव्यांगांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न:- आ. आशुतोष काळे… दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव मोजमाप व नाव नोंदणी शिबिर संपन्न,१९३ दिव्यांगांना मिळणार कृत्रिम अवयव…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दुर्धर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींचा सामना करतांना मानसिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ते आयुष्यभर सामान्य जीवन जगण्यासाठी संघर्ष करत असतात. अशा दिव्यांग व्यक्तींना समाजात […]

Read More

डॉ. राजेंद्र वाघ उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्काराने सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे पार पडलेल्या 52 व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ कापूस पैदासकार तसेच सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ यांना सन 2024 च्या उत्कृष्ट कृषि संशोधन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कृषि क्षेत्रातील महत्वाचा असणारा हा पुरस्कार राज्यातील […]

Read More

सामान्य कुटुंबातील कोपरगावचा अमोल कानडे यांस अमेरिकेत नोकरी ; राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने अमोल कानडे व त्याच्या पालकांचा सन्मान करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव येथील रहिवाशी असणारा व संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी अमोल जगणराव कानडे याने ७२ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळवत अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न साकार केले आहेप्रतिकुल परिस्थितीवर मात करून खडतर प्रयत्न करुन अडीच वर्षांपूर्वी अमोलने बेंगलोर येथील डब्लू एस पी कन्सल्टंट या कंपनीत नोकरी मिळवली हार्ड वर्कींग मुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने अमोल कानडेची अमेरिकेत […]

Read More