के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या वार्षिक गोदातरंग वार्षिकांकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रथम पुरस्कार प्रदान…
कोपरगाव प्रतिनिधी:- के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या वतीने शै. वर्ष १९६४ पासून सातत्याने प्रकाशित होणाऱ्या ‘गोदातरंग’ या वार्षिक अंकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त […]
Read More