कल्पना आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ध्येय सहज सोपे होते:- राजहंस आढाव…
कोपरगाव प्रतिनिधी:-शालेय माध्यमिक शिक्षण घेतांना आपल्या आवडीचे पदवी शिक्षणाची निवडीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. कल्पना चांगल्या असल्या की ईच्छाशक्तीच्या जोरावर आवडीचे कुठलेही ध्येय सहज सोपे होते. असे मार्गदर्शन राष्ट्रीय डिझाईन संस्था (NID)आंध्र प्रदेशच्या विद्यार्थीनी राजहंस मंदार आढाव शालेय विद्यार्थ्यांना तासिका दरम्यान केले. वैद्यकीय, अभियांत्रिकी, वकीली, शिक्षण या व्यतिरिक्त उच्च शिक्षणासाठी असंख्य दालने खुली आहेत. मराठी […]
Read More