वारी येथील जिल्हा परिषद शाळेतील बालगोपाळांची कामिका एकादशीनिमित्त दिंडी उत्साहात पालकांनी घेतला सहभाग…

कोपरगाव प्रतिनिधी: तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी कामिका एकादशीनिमित्त बालगोपाळाचा दिंडी सोहळा बुधवारी (दि.३१) सकाळी ९ ते १ यावेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या दिंडी सोहळ्यातील बालगोपाळ वारकऱ्यांचा शाळेच्या प्रांगणातील रिंगण सोहळ्यासह इयत्ता दुसरीतील प्रजित टेके व ईशा जोशी या दोघांनी विठ्ठल-रखुमाई, इयत्ता तिसरीतील सार्थक बनगैया याने चांगदेव महाराज यांची […]

Read More

डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे घर राष्ट्रीय स्मारक घोषित करा:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीनिमित्त संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगाव येथील स्मारकस्थळी उपस्थित राहून अभिवादन केले.या प्रसंगी बोलताना कोल्हे म्हणाले अण्णाभाऊ साठे यांचा पहिला अर्धाकृती पुतळा माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी पुढाकार घेऊन कोपरगाव येथे स्थापन केला.छायाचित्र उपलब्ध नव्हते त्यासाठी अण्णाभाऊंच्या कुटुंबियांकडून प्राप्त केले व त्यानंतर पुतळा तयार करून घेतला.त्यानंतर […]

Read More

टाकळी ते अंतापुर ताहाराबाद पायी पालखीस युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिल्या शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील टाकळी गावातून परंपरेप्रमाणे जय दावल मलिक बाबा भक्त परिवारादच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या श्री क्षेत्र टाकळी ते क्षेत्र अंतापूर ताराहाबाद पायी पालखीस सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांन दर्शन घेऊन पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या.अध्यात्मिक वातावरण जपणारे टाकळी हे आदर्श गाव आहे.मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरे करून पालखी […]

Read More

प्रारूप आराखड्यानुसार सर्व विकासकामे वेळेत पूर्ण कराआ. आशुतोष काळेंची अधिकाऱ्यांना तंबी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नागरिकांचे विकासाचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी माझी असून हि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून हि विकासकामे दर्जेदार व दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वस्वी सबंधित अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे प्रारूप आराखड्यानुसार सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करा अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. आ.आशुतोषदादा काळे यांनी नुकतीच पोहेगाव येथे […]

Read More

अपघातग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीला धावले आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रस्त्यावर अपघात घडल्यानंतर त्या अपघाताबद्दल कळकळ व्यक्त करून पुढे जाणारे अनेकजण असतात त्यावेळी वाटते की, माणुसकी संपली की, काय. मात्र अपघात झाल्यानंतर त्या जखमी व्यक्तीला आपल्या स्वत:च्या चारचाकी वाहनातून उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवून स्वत: मात्र दुचाकीवर आपल्या नियोजित कार्यक्रमस्थळी जाणारे लोकप्रतिनिधी मात्र खूप दुर्मिळ असतात. असाच काहीसा प्रसंग आ.आशुतोष काळे यांच्या बाबतीत […]

Read More

शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर –गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम सन २०२४-२५ साठी खरीप पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले असून चालू खरीप हंगामातील पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून डाव्या-उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणी देण्यात येणार आहे. गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज मुदतीच्या आत […]

Read More

न्यायालयाच्या लिप्ट सह बार असोसिएशनचे प्रश्न सोडवू:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नवीन न्यायालयाच्या इमारतीचे काम सुरु असल्यामुळे तीन मजली न्यायालयात सर्वच न्यायालयांचे काम सुरु आहे. त्यामुळे या न्यायालयाच्या इमारतीमध्ये लिप्ट बसवावी या प्रमुख मागणीसह बार असोसिएशनचे सर्व प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आहेत. यामध्ये बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड.अशोकराव वहाडणे, उपाध्यक्षपदी अॅड. रमेश […]

Read More

माझी अडचण असेल तर मी बाजूला होतो पण लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे उद्घाटन करा:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात उभारलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे शासकीय उद्घाटन व्हावे अशी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा समिती सदस्य व तमाम समाज बांधवांची इच्छा आहे. मात्र हे उद्घाटन केले जात नाही. या उद्घाटनासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या ठिकाणी माझी गरज भासणार आहे त्या ठिकाणी मी सर्वोतोपरी मदत करण्यास तयार होता आणि […]

Read More

संजय गांधी निराधार योजनेच्या ६३७ पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांना मान्यता:– आ.आशुतोष काळे…

वीज पडून जनावरे दगावलेल्या शेतकऱ्याला ८१ हजारांची मदत….कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून त्यांना आवश्यक ती मदत केली आहे. त्यामुळे आजवर अनेक योजनांचा हजारो पात्र नागरीकांना लाभ मिळाला असून आजही स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार, विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या जवळपास ६३७ लाभार्थ्यांचे […]

Read More

कामिका एकादशीनिमित्त आ.आशुतोष काळेंनी केली भाविकांना फराळ वाटपाची सेवा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पुणतांबा येथे कामिका एकादशी निमित्त आलेल्या वारकऱ्यांना व भाविकांना आ. आशुतोष काळे यांनी फराळ वाटपाची सेवा करून श्री योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधीचे पूजन करून मनोभावे दर्शन घेतले.आषाढी एकादशीला पंढरपूरला विठूमाऊलीचे दर्शन घेतल्यानंतर दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पुणतांबा या ठिकाणी श्री योगीराज चांगदेव महाराज यांचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. […]

Read More