लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांवर युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचा ठेका…
कोपरगाव प्रतिनिधी:-साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिवादन केले.यावेळी कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभाग घेऊन डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांवर ठेका धरत विवेकभैय्या कोल्हे यांनी युवकांना प्रोत्साहन दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या शाहीरिने परदेशात घेऊन जाणारे अण्णाभाऊ साठे हे देशाची वैचारिक आणि साहित्यिक […]
Read More