राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची आ. आशुतोष काळेंकडून कोपरगावात जय्यत तयारी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवार (दि.०८) पासून जनसन्मान यात्रा काढली आहे. राज्यभरात जाणारी हि जनसन्मान यात्रा शनिवार (दि.१०) रोजी दुपारी ३.३० वाजता कोपरगाव शहरात येणार आहे. या यात्रेच्या स्वागताची आ.आशुतोष काळे यांनी जय्यत तयारी केली असून राष्ट्रवादीचे झेंडे, स्वागताचे होर्डिंग्सने संपूर्ण कोपरगाव शहर राष्ट्रवादीमय झाले आहे.राज्याचे […]
Read More