पालखेडचे ओव्हर फ्लोचे पाणी कोपरगावच्या पूर्व भागासाठी द्या:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-पालखेड धरण ६५% भरले असून जवळपास ७२३ क्युसेक पाणी ओव्हर फ्लो चालू आहे.कोपरगाव मतदारसंघात पूर्व भागात पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही त्यामुळे बंधारे आणि पाझर तलाव भरले गेले नाही.त्यामुळे पालखेड अंतर्गत येणारे शिरसगाव,आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, उक्कडगाव,दहेगाव बोलका, सावळगाव, तिळवणी,लौकी,भोजडे, दुगलगाव या भागातील शेतकरी पाण्यासाठी त्रासले आहे.ओव्हर फ्लोचे पाण्यातून बंधारे आणि तलाव भरले गेले तर […]
Read More