महात्मा फुले कृषि विद्यापीठात खरीप हंगामासाठीची विभागीय बैठक संपन्न…
कृषि विद्यापीठ व कृषि विभाग कमी मनुष्यबळातही शेतकर्यांसाठी कार्यक्षमपणे कार्यरत:-कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कर्मचारी तसेच कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी शेतकर्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी अथकपणे प्रयत्न करीत आहेत. विद्यापीठाने यावर्षी 6 वाण, 89 कृषि तंत्रज्ञान शिफारशी व 5 सुधारित अवजारे प्रसारित केली आहे. विद्यापीठातील संशोधन कृषि विज्ञान केंद्रे, विविध विस्तार केंद्रे […]
Read More