मा. पंतप्रधानांच्या शुभहस्ते महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा तुरीचा फुले पल्लवी आणि चारधारी वालाचा फुले श्रावणी या वाणांचे शेतकर्यांसाठी लोकार्पण…
कोपरगाव प्रतिनीधी:-(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यरत असलेल्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसीत केलेला तुरीचा वाण फुले पल्लवी (फुले तुर 12-19-2) आणि क्षमता असणार्या पिकावरील संशोधन प्रकल्पाने विकसीत केलेला चारधारी वालाचा वाण फुले श्रावणी (पी.डब्ल्यु.बी. 17-18) मा. पंतप्रधान श्री नरेद्र मोदी यांचे शुभहस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला. नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या […]
Read More