हर घर तिरंगा अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारतीय स्वातंत्र दिन 15 ऑगस्ट, 2024 रोजी संपूर्ण देशभर साजरा होत आहे. या अंतर्गत दि. 9 ते 15 ऑगस्ट, 2024 या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. तरी सर्वांनी या हर घर तिरंगा अभियानात सहभाग घ्यावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.महात्मा फुले कृषि […]
Read More