कोपरगाव मतदार संघातील विविध गावांच्या विकास कामांसाठी२.१५ कोटी निधीच्या कामास प्रशासकीय मान्यता मंजूर:-आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी आजवर तीन हजार कोटीच्या वर निधी आणला असून मतदार संघातील विविध गावांच्या विकासासाठी पुन्हा एकदा विविध योजनेतून २.१५ कोटी निधीच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.यामध्ये नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत प्रत्येकी २५ लक्ष याप्रमाणे एकूण ७५ लक्ष निधीच्या कामास […]
Read More