मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ ग्रंथ:- बिपीनदादा कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांच्या जनकल्याणासाठी सन १२२० मध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ८०४ वर्षापुर्वी लिखाण केले असुन मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.सालाबादप्रमाणे याही वर्षी शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सांस्कृतीक मंडळ, संजीवनी उद्योग समुह, व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने अखंड ज्ञानेश्वरी पारायण […]
Read More