पुणतांबा परिसरातील गणेश बंधारे व पाझर तलाव ओव्हरफलोच्या पाण्याने भरून द्यावे:-विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा परिसरातील दहा गावांत चालु पावसाळी हंगामात पुरेशा प्रमाणांत पाउस झालेला नाही तेंव्हा गोदावरी उजव्या कालव्यास सध्या ओव्हरफलोच्या पाण्यांचे आर्वतन सुरू असुन चांगदेवनगर, जळगांव, रामपुरवाडी येथील पाझर तलाव, दगडी साठवण बंधारे व पुणतांबा येथील गणेश बंधारा तात्काळ पाण्यांने भरून द्यावा अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी उत्तर महाराष्ट्र […]
Read More