
कोपरगाव प्रतिनिधी:-
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी आमदार मा.श्री. अशोकराव शंकरराव काळे साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा
तसेच
३०० कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण. बुधवार दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.०० वा आयोजित केलेला आहे. तरी कृपया या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे हि विनंती
शुभहस्ते :-मा.नामदार श्री. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
कार्यक्रमाचे अध्यक्ष:- माननीय. नामदार श्री. राधाकृष्णजी विखे पाटील महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर
प्रमुख उपस्थिती
आमदार शंकरराव गडाख, माजी.आमदार भानुदास मुरकुटे, माजी.आमदार नरेंद्र घुले, आमदार माणिकराव कोकाटे , माजी.आमदार चंद्रशेखर घुले, आमदार किशोर दराडे, आमदार.किरण लहामटे, आमदार. संग्राम जगताप
निमंत्रकः आशुतोष अशोकराव काळे
सदस्य कोपरगाव विधानसभा मतदार संघ,महाराष्ट्र राज्य कोपरगाव
चेअरमन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि. व
माजी आमदार श्री. अशोकदादा काळे मित्र मंडळ, गौतमनगर
ठिकाण :- कर्मवीर मैदान, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि.गौतमनगर पो. कोळपेवाडी ता.कोपरगाव जि.अहमदनगर
