मा.आ.अशोकराव काळेंच्या वाढदिवसनिमित्त सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालय व गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आ.आशोकराव काळे यांचा ७१ वा वाढदिवस सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालय व गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे वतीने भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण तसेच विविध समाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशिलामाई काळे […]

Read More

सोयाबीन व कापूस अनुदान पात्र शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- २०२३ च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना महायुती शासनाने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केलेले आहे. कोपरगाव मतदार संघातील ज्या शेतकऱ्यांनी २०२३ च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाचे पिक घेतले होते अशा अनुदानास पात्र असणाऱ्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदानासाठी आवश्यक कागदपत्र जोडून आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन […]

Read More

मा.आ. अशोकराव काळे यांच्या वाढदिवसा निमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे चेअरमन मा. आ. अशोकराव काळे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वाढदिवसा निमित्त गौतमच्या फुटबॉल मैदानावर शासकीय तालुका स्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य नूर शेख […]

Read More

परमगुरु शुक्राचार्य महाराजाची मूर्ती स्थापित करणे , हे ट्रस्टचे सर्वात मोठे महत्त्वाचे कार्य:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-अतिशय पौराणिक महत्व असलेले संजीवनी मंत्राचे उगम स्थान , ज्यांच्या मुखातून मेलेला मनुष्य जिवंत होत होता असे सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज यांच्या मंदिरात शुक्राचार्यांची मूर्ती बसवण्यात येत आहे. या पौराणिक शुक्राचार्यांच्या मंदिरात शंकरभगवान यांचे शिवलिंग हजारो वर्षांपूर्वीचे स्थापित आहे. शुक्राचार्य महाराजांची मूर्ती या मंदिराच्या गाभाऱ्यात नव्हती . त्या मूर्तीच्या स्थापनेत ज्यांनी पुढाकार घेतला असे […]

Read More

लाडक्या बहिणींचे पैसे कर्ज खात्यात जमा करू नका आ. आशुतोष काळेंचे सेन्ट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांना पत्र…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महायुती शासनाने राज्यातील माता-भगिनींसाठी सुरु केलेल्या माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे काही बँका परस्पर कर्ज खात्यात जमा करीत असल्याच्या अनेक महिलांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे कर्ज खात्यात जमा करू नये अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी सेन्ट्रल बँकेच्या (लिड बँक) अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.दिलेल्या पत्रात […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील रस्त्यांसह विविध विकास कामांना सहा कोटीची प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील ग्रामीण भागातील विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने शासन निर्णय करून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या एकूण सहा कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून मतदार संघातील रस्त्यांसह विविध विकास कामांचा यामध्ये समावेश आहे. आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांना […]

Read More

निळवंडेच्या आवर्तनातून १५ गावातील सर्व बंधारे भरून घ्या आ.आशुतोष काळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – निळवंडे कालव्याच्या आवर्तनातून पंधरा गावातील सर्वच बंधारे भरून घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच निळवंडे कालव्याच्या आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर निळवंडे कालवे व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी अधिकाऱ्यांना सूचना करतांना त्यांनी सांगितले की,हाडोळा पॉईंट व डांगेवाडी पॉईंट येथे एस्केप बांधा तसेच डांगेवाडी, हाडोळा पॉईंट […]

Read More

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटतर्फे रतनगड ट्रेकिंगचे यशस्वी आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांमध्ये साहस, धैर्य, एकता आणि शिस्त हे गुण विकसित करण्यासाठी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटकडून रतनगड ट्रेकिंगच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या रतनगड ट्रेकिंग मोहिमेसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, अहमदनगर येथील 17 बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरबक्ष व […]

Read More

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक’ दिना निम्मित संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपल्या आयुष्यात आपले आजी-आजोबा यांच्या प्रमाणेच अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. अनेकदा आपण त्यांच्याकडे, त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या बोलण्याकडे सहज दुर्लक्ष करतो. 1988 मध्ये,अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी हीच समस्या लक्षात घेतली आणि ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या जीवनमानावर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करण्याची घोषणा केली. याचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर […]

Read More

महिला अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करा, मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-बदलापूर सह अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. बदलापूर मद्ये अल्पवयीन मुलींना शाळेत एका नराधमाच्या दुष्ककृत्याचे अत्याचार सहन करावे लागले हे अतिशय मनाला खिन्न करणारे व माणुसकीला काळीमा फासणारे आहे.असे दोषी असणाऱ्या सर्वच आरोपींना अशा प्रकारची शिक्षा मिळावी की पुन्हा कुणाची हिम्मत महिलांकडे गैर नजरेने पाहण्याची होणार नाही अशी अपेक्षा मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे […]

Read More