संजीवनी ज्यु. कॉलेजचा बास्केटबॉल संघ तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम ;शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संजीवनीमध्ये खेळालाही महत्व…
कोपरगांव प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व कोपरगांव तालुका क्रीडा समिती यांच्यामार्फत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या भव्य मैदानावर नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बास्केटबॉल स्पर्धांमध्ये संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या संघाने अंतिम फेरीत समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाविरूध्द उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत ३२- ०३ अशा गुणांनी […]
Read More