पाच नंबर पूर्ण केले, आता चारही तळ्यांचे काम हाती घेणार:-आ.आशुतोष काळे…
कोपरगावकरांना बाप्पा पावला, रविवारपासून मिळणार तीन दिवसाआड पाणी…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोणीही कितीही अफवा पसरविल्या व कोणी कितीही अडचणी आणल्या तरी आ. आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे घेवून जात जलपूजन देखील केले आहे. त्यानंतर विरोधकांना अफवा पसरविण्यासाठी अजिबात संधी न देता उर्वरित एक ते चार तळ्यांचे काम देखील हाती घेणार असल्याचे […]
Read More