कोपरगावात प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ. आशुतोष काळे यांच्या वतीने ‘योग व दांडिया प्रशिक्षण’ शिबीर सुरु…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महिलांच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमाला सोमवार (दि.२३) पासून ‘योग व दांडिया प्रशिक्षण’ शिबिराने सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते या ‘योग […]
Read More