दिवाळीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना ओवाळणी तिसऱ्या महिन्याचे दीड हजार खात्यावर जमा होण्यास सुरुवात:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – महायुती शासनाने राज्यातील माता-भगिनींसाठी सुरु केलेली ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेचे तिसऱ्या महिन्याचे दीड हजार रुपये तर ज्या माता भगिनींच्या काही कागदपत्रांची किंवा केवायसी अपुर्तता असल्यामुळे आजपर्यंत एकही महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यावर साडे चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून महायुती शासनाने दिवाळीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी […]
Read More