पत्रकार नानासाहेब जवरे यांना मातृषोक…
कोपरगाव प्रतिनिधी:-निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख व राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे यांच्या मातोश्री गं.भा.गंगुबाई जयराम जवरे (वय-८२)यांचे मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.स्व.गंगुबाई जवरे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या व कष्टाळू म्हणून जवळके आणि परिसरात परिचित होत्या.त्यांच्या पश्चात पत्रकार नानासाहेब […]
Read More