दि इथेनॉल व बायोफ्युएल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांची निवड…
कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक बिपीनदादा कोल्हे यांची देशपातळीवर कार्य करणाऱ्या दि. इथेनॉल व बायोफ्युएल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी नुकतीच निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रगत विचारांचा वारसा पुढे चालु ठेवत युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अल्पावधीत साखर कारखानदारीतील प्रगत आधुनिकीकरणाचा अवलंब […]
Read More