कोपरगाव स्ट्रॉंगरूमला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट…
कोपरगाव प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कोपरगाव येथील सेवा निकेतन इंग्लिश स्कूल येथे स्थापन केलेल्या स्ट्रॉगरूमला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, संदीप कोळी, गटविकास अधिकारी संतोष राऊत, नगरपरिषद मुख्याधिकारी […]
Read More