आ.आशुतोष काळे यांनी जुनी गंगा येथे जगदंबा माता मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करुन घोषणापत्रही जाहिर केले…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट) अधिकृत उमेदवार आ. आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.०६) रोजी कोपरगाव शहराच्या बेट भागातील जुनी गंगा येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन घेवून महायुतीचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार […]
Read More