तेलंगनाचे राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते डॉ. रामदास आव्हाड आयुर्वेद गौरव पुरस्काराने सन्मानित…
कोपरगाव प्रतिनिधी:-पुणे येथील भारतीय आयुर्वेद संस्थेद्वारा आयोजित “आयुर्वेद संभाषा परिषद २०२४” या राष्ट्रीय परिषदेत पुणे येथील सुमंत मुळगावकर सभागृहात तेलंगना राज्याचे राज्यपाल मा.श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते तसेच वैद्य सदानंद सरदेशमुख, वैद्य समीर जमदग्नी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. रामदास आव्हाड यांना “आयुर्वेद गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. भारतीय आयुर्वेद संस्थेद्वारा “धन्वंतरी पुरस्कार सोहळा […]
Read More