डॉ. किरण कोकाटे यांना पितृशोक…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-नवी दिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक (कृषि विस्तार) तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांचे वडिल कै. दत्तात्रेय गेनबा कोकाटे, माजी अधिक्षक, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे दि. 10 नोव्हेंबर, 2024 रोजी अल्प आजाराने वयाच्या 97 वर्षी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी सेवा […]
Read More