कृषि विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापकांना राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी मोठी संधी:- ए. एस. आर. बी. सदस्य डॉ. बी. एस. द्विवेदी…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषि विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच प्राध्यापक कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करीत असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा माध्यमांचा अवलंब केला पाहिजे. विद्यार्थ्यांना जे. आर. एफ. तसेच एस. आर. एफ च्या माध्यमातून शिक्षणाची संधी येथे मिळू शकते. येथील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना […]
Read More