गौतम बँकेस राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कार जाहीर…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱ्या व मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या ‘गौतम सहकारी बँकेने’ आपल्या कुशल कारभाराच्या जोरावर आजवर अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले असून गौतम सहकारी बँकेच्या उत्कृष्ट कामागिरीबद्दल बँकिंग फंड्रीयरचा ‘बेस्ट ॲन्युअल रिपोर्ट’ प्रमाणे नागरी सहकारी बँकेच्या गटात ‘बँकिंग फंड्रीयर’ मुंबई […]
Read More