मित्र फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधीवारी ( वार्ताहर ): – कोपरगावातील मित्र फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आज मित्र फाउंडेशनच्या शेहेचाळीसाव्या रक्तदान शिबीराच्या वेळी म्हटलेकोपरगाव तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील सदस्य असलेले मित्र फाउंडेशनचे दोन हजार एक सालापासून तब्बल शेहेचाळीस वेळा रक्तदान शिबीर भरवले आहे यावे तब्बल दोनशे आडूसस्ट जणांनी रक्तदान केले यावेळी शहरासह […]
Read More