विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल आ. आशुतोष काळेंचे गौतम पब्लिक स्कूलमध्ये जंगी स्वागत…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल मध्ये संस्थेचे विश्वस्त व नवनिर्वाचित विधानसभा सदस्य आ.आशुतोष काळे यांचे विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सलिंग मीटिंगच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, व्हाईस चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, विश्वस्त कारभारी […]
Read More