सेवानिवृत्त नायब तहसीलदार खिवराज दुशिंग यांचा वाढदिवस भंन्तेजीच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा…
सेवानिवृत्त नायब तहसीलदार खिवराज दुशिंग यांचा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सत्कार करुन केला वाढदिवस साजरा…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथे दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १२.३० वाजता आयु खिवराज दुशिंग सेवानिवृत्त नायब तहसीलदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे नातेवाईक मित्र मंडळ समाज बांधव यांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या निमित्ताने […]
Read More