संजीवनी सिनिअर कॉलेजला नॅकची ‘ए ग्रेड’ ,सा.फु. पुणे विद्यापीठातील विनाअनुदानित वर्गवारीतील निवडक महाविद्यालयांमध्ये समावेश…
कोपरगांव प्रतिनिधी:- युनिव्हर्सिटी ग्रॅन्टस् कमिशन (युजीसी) अधिपत्याखालील नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिकडटेशन कौन्सिलने (नॅक) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्याुटस् संचलित संजीवनी आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे (सिनिअर कॉलेज) मुल्यांकन करून अलिकडेच निकाल दिला आहे. या निकालात नॅकने संजीवनी सिनिअर कॉलेजला विविध निकषांच्या आधारे ‘ए ग्रेड’ देवुन संजीवनीच्या दर्जा व गुणवत्तेवर मोहर उमटवली. यापुर्वी महाविद्यालयास […]
Read More