लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा:- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ…
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालेल्या गावांचा सन्मान…कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान झालेल्या गावांनी इतर गावांनाही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात १५ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते […]
Read More