संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या चार अभियंत्यांची बुहलर शेरलर कंपनीमध्ये नोकऱ्यांसाठी निवड, संजीवनीच्या परंपरेनुसार दमदार वाटचाल…
कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने दरवर्षी अनेक अभियंत्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवुन दिल्या जातात. अशाच प्रयत्नांमधुन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील अंतिम वर्षाच्या चार अभियंत्यांची कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत बुहलर शेरलर या बेंगलोर येथिल कंपनीने आकर्षक पगारावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच कंपनीने […]
Read More