आर्थिक स्वावलंबनामुळेच महिला सक्षमीकरण होऊ शकते:- मा.प्रशांत वाबळे…
कोपरगाव प्रतिनिधी:- “भारतात सर्वात जास्त महिला कर्मचारी एल.आय.सी. या संस्थेत आहेत. त्या कुटुंबाचा आधार आहेत. या महिला कुटुंबाला मदत करतात एल.आय.सी ही संस्था ‘विमा सखी योजना’ महिला सक्षमीकरणासाठी मदत करते, महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबरच विमा सखी योजनेत काम करून स्वतः आर्थिक स्वावलंबन करावे कारण सर्वात जास्त रोजगार मिळवणाऱ्या संधी वाणिज्य व कला शाखेत उपलब्ध आहेत. आज […]
Read More