एस.एस.जी.एम. महाविद्यालयात रसायन शास्त्रविभाग आयोजित राष्ट्रीय परिषद संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:- श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि रसायनशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भौतिक विज्ञान आणि हरित रसायनशास्त्रातील सध्याची प्रगती’ या महत्त्वपूर्ण विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार दि. ०८फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले. या परिषदेमध्ये भौतिक विज्ञानातील सध्याची प्रगती आणि हरित रसायनशास्त्र पृथ्वीवरील […]
Read More