विकसीत भारत 2047 साठी शाश्वत शिक्षण व तंत्रज्ञानाची आवश्यकता:- सहाय्यक महासंचालक डॉ. सिमा जग्गी…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारतीय कृषि अनुसंधान परिषद पदव्युत्तर व आचार्य पदवीकरीता विद्यार्थ्यांना रु. 100 कोटीपेक्षा जास्त शिक्षवृत्ती देते तसेच दरवर्षी 30 विद्यार्थ्यांना परदेशात जावून पदव्युत्तर आचार्य पदवीसाठीसुध्दा शिष्यवृत्ती देते. कृषि अनुसंधान परिषदेने 2024-25 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत पदवीसाठी नविन अभ्यासक्रम लागु केला आहे. विकसीत भारत 2047 घडविण्यासाठी शाश्वत शिक्षण व तंत्रज्ञान गरजेचे असल्यामुळे भारतीय कृषि अनुसंधान […]
Read More