राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची केंद्र शासनाच्या ‘राज्य शिखर समिती’ त निवड…
कोपरगाव प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे स्वागत करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री मान.अमितजी शहा यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्याचे मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ‘राज्य शिखर समिती’ त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची निवड झाली आहे.संयुक्त राष्ट्र संघाने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. केंद्र […]
Read More